Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 24 January 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
मुलुंड मधील एका इमारती मधील असलेल्या सिक्युरिटी गार्डला मराठी येत नसलेल्यामुळे मनविसेने अद्दल शिकवली आहे. मी मराठी बोलणार नाही, यावरून हे प्रकरण तापले होते.