पाचोड: मृत नातेवाईकाच्या दशक्रियाविधीसाठी दुचाकी वरून पैठणला जाणाऱ्या वाहनास अचानक समोरून आलेल्या रानडुकराने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील पती - पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२४) पाचोड - पैठण रस्त्यावर दादेगाव हजारे (ता.पैठण) जवळ घडली.