Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Breaking Marathi News live Updates 25 November 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, अमित शाहांची भेट घेणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीच्या रिसेप्शनसाठी फडणवीस दिल्लीत दाखल झालेले असून रात्री ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.