मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पोहोचले होते. पूजेनंतर पत्रकारांनी त्यांना विचारले की, त्यांनी काय मागितले? यावर शिंदे म्हणाले, "माझ्या बहिणींवर कायम आशीर्वाद राहो आणि त्यांची सेवा करण्याची संधी यापुढेही मिळत राहो, अशी प्रार्थना गंगा मातेला केली.ठ"
शिंदे म्हणाले, "त्या केवळ गेम चेंजर नाहीत, तर लाईफ चेंजर आहेत!"