आज 25 जुलै रोजी रात्री 10.01 व 10:03 वा. राधानगरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्र. 3 व 6 उघडले आहे. एकूण दोन दरवाजे ( क्र.3 व 6 ) उघडलेली आहेत. विसर्ग - स्वयंचलित द्वार क्र. 6 व 3 मधून 2856 cusec व BOT पॉवर हाऊस मधून 1500 क्यूसेक असा एकूण 4356 क्यूसेक इतका विसर्ग नदी पात्रात सुरु आहे. नदी काठच्या लोकांनी दक्षता घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.