Latest Marathi News Live Update
esakal
टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्र. 8 येथील साईकृपा लॉजजवळ बॉम्बमध्ये वापरण्यात येणारे जिलेटिन व वायर आढळून आल्या. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी तत्परतेने परिसर पिंजून काढला.