Latest Maharashtra News Updates: दिवसभरात काय घडलं? सर्व घडामोडी वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 26 January 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
चंद्रपुरात कार आणि ऑटोचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, १५ जखमी
चंद्रपूर जिल्ह्यात कार आणि रिक्षाचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. वरोरा तालुक्यातल्या येन्सा इथं हा अपघात झाला.