Latest Marathi News Updates : दिवसभरातल्या राज्यासह देशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 28 December 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
कल्याण प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द करा, पोलिसांची न्यायालयात मागणी
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचारानंतर हत्या केल्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी याला याआधी काही गुन्ह्यात जामीन दिला होता. त्या अटी शर्ती न पाळता आरोपी गुन्हे करत आहे. त्यामुळे ८ गुन्ह्यातला जामीन रद्द करा अशी मागणी करण्यात आलीय.