Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 28 December 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Breaking Marathi News live Updates

Breaking Marathi News live Updates

ESakal

Updated on

Alibag live : अलिबाग वडखळ मार्गावर ट्रॉफिक जाम,१० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

अलिबाग वडखळ मार्गावर ट्राफिक जाम

१० ते १५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

मुंबई आणि अलिबाग कडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर ट्रॅफिक जाम

30 मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी लागत आहेत 2 ते 3 तास

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com