Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 28 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

माजलगावात वकिलाकडून महिलेचा विनयभंग

बीडच्या माजलगाव येथे एका वकिलाने मोबाईलवरून फोन करून महिलेशी अश्लील व लज्जास्पद संभाषण करून विनयभंग केला. सदर महिलेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी (ता. २७) शहर पोलीस ठाण्यात वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com