जोगेश्वरी पूर्व भागातील सत्रा नेक्सस कन्स्ट्रक्शन साईटवर मोठा अपघात
मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास काम सुरू असताना अजस्त्र लोखंडी बीम कोसळला
अत्यंत जड बीममुळे साईटवरील संरक्षक पत्रे फाटली, बीम बाहेर फेकला गेला
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही
काही दिवसांपूर्वी याच साईटवर कामगाराचा मृत्यू झाल्याची पार्श्वभूमी
वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
सुरक्षा नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचा आरोप
बिल्डर आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण