गोदावरीच्या पुरामुळे रामकुंड गोदा घाटावरील जनजीवन विस्कळीत रामकुंड परिसरातील रस्त्यावर गोदावरीच्या पुराचे पाणी अनेक हॉटेल्स आणि दुकानांमध्ये शिरलं पुराचे पाणी नातेवाईकांचे श्राद्ध विधी रस्त्यावर करण्याची भाविकांवर वेळ रामकुंड परिसरातील अनेक छोटी दुकान आणि टपऱ्या सुरक्षित स्थळी केल्या स्थलांतरित पुरामुळे रामकुंड परिसरातील व्यावसायिकांना फटका