दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक १२ लागून असलेल्या पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाड्यांना लागलेली आग
आगीत १० ते १२ गाड्या जळाल्यांची सूत्रांची माहिती
गाडयांना आग नेमकी कशी लागली हे अद्याप अस्पष्ठ
घटनास्थळी अग्निशमक दल दाखल
या दुर्घटनेत कुठलिही जिवत हानी झाली नसून १० ते १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे
आगीचं नेमकं कारण काय याचा माटुंगा पोलिस घेत आहेत शोध