Latest Marathi News Live Update
esakal
कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकाने रिव्हॉल्व्हर नेल्याचं प्रकरण पोलिसांना भोवलं आहे. अंबाबाई मंदिर सुरक्षेत कुचराई केल्याप्रकरणी 12 पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला असून एक पोलीस अधिकारी आणि इतर 11 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.