पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व्यवस्थापनाचा पोलिस जबाब नोंदवणार आहेत. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा जबाब नोंदवला जाणार आहे. राज्याच्या वैद्यकीय समितीसह धर्मदाय सहआयुक्तांसह ४ जणांच्या समितीकडून तपास झाल्यानंतर आता पोलिसही जबाब नोंदवणार आहेत.