Latest Marathi News Live Update
esakal
भारतीय सशस्त्र दलात ‘अग्निवीर’ म्हणून चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या तरुणांना राज्य सरकारच्या विभागांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. पोलीस, वनविभाग, अग्निशमन दल आणि राज्य राखीव पोलीस दल यांसारख्या शासकीय सेवांमध्ये सामावून घेतले जाण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे.