Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 6 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

पंकजा मुंडे धनंजय मुंडेंच्या भेटीला

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे ह्या धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com