संसद व न्यायालयापेक्षा संविधान मोठे आहे. या संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकाला मतदान कसे करावे याचा अधिकार आहे. पोलिसांना तुम्हाला थांबवण्याचा अधिकार नाही .आम्ही तुमच्यासोबत भावा पेक्षाही जास्त लढू .कोणीही घाबरू नये असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी मारकडवाडी येथे व्यक्त केले.