Latest Marathi News Updates : बागडोगरा विमानतळावर आज AN-32 वाहतूक विमानाचा अपघात
Breaking Marathi News live Updates 7 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
बागडोगरा विमानतळावर आज AN-32 वाहतूक विमानाचा अपघात
बागडोगरा विमानतळावर आज AN-32 वाहतूक विमानाचा अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळावरून विमान बाहेर काढण्यात येत आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित आहेत: भारतीय हवाई दलाचे अधिकारी