आपल्या मुंबईवर संकट आहे, पण ते संकट आपण अंगावर घेणार आहोत की बाजूला होणार आहोत, ही भूमिका घेणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुक झाली त्यात काय झालं? परवा राहुल गांधी यांनी लेख लिहला होता जी मॅच फिक्सिंग केली आणि आपल्याला त्यात आमदार निवडून दिले.. मुंबईत आवाज आपला आवाज दाबून टाकला जात आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधन केलं.