Latest Marathi News Updates : दिल्लीच्या रोहिणी सेक्टर ८ मध्ये २६ वर्षीय महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
Breaking Marathi News Update 9 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसंच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.
Delhi News: दिल्लीच्या रोहिणी सेक्टर ८ मध्ये २६ वर्षीय महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
दिल्लीच्या रोहिणी सेक्टर ८ मध्ये २६ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. महिलेच्या कुटुंबाची सध्या चौकशी सुरू आहे.