Latest Marathi News Update : पुण्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात
Breaking Marathi News Updates 15 July 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Pune Rain News : आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाला सुरुवात
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार झोडपल्यानंतर पावसाने आठवडाभर विश्रांती घेतली होती. मात्र शहरात आजपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू आहे.