दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Updates 15 July 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
live update marathi

live update marathi

esakal

Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १८ जुलै रोजी पुण्यात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील विविध नवीन रस्त्यांचे भूमिपूजन होणार असल्याचे ते १८ जुलै रोजी पुण्यात असतील.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंदिर या ठिकाणी उपस्थित राहून पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील विविध रस्त्यांचे ऑनलाइन भूमिपूजन करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com