Maharashtra MLC Election 2026
esakal
BJP MLC candidates 2026 : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने तीन मतदारसंघांसाठी अधिकृत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.