

Maharashtra MLC Election Results 2026
esakal
Mahayuti Defeat: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यावरुन भाजपचे उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी महायुतीतील धुसफुसीबाबत विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी जी चूक केली ती पुन्हा होऊ द्यायची नसेल तर ‘महायुती’ म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का? असा सवाल त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा