Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! २७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या भागात कसं असेल हवामान?

IMD Rain Forecast : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातही राज्यात पावसाची शक्यता कायम राहणार असून अनेक भागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या काही भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.
Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon

esakal

Updated on

Maharashtra Monsoon Becomes Active Again : गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावायला सुरुवात केलीय. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे तर कुठं पावसानं उघडीप दिलीय. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 7 दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर त्याचबरोबर घाटमाथ्यांवरती मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com