Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Rain Alert Maharashtra : मान्सून संपूर्ण राज्यात पोहोचला असला तरी समाधानकारक पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. अमरावती जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, कोकण आणि घाटमाथा भागात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
Monsoon Update : राज्यात मॉन्सूनच्या पावसाचे जोरदार पुनरागमन; २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
Updated on

Maharashtra Monsoon Progress Stalls After Full Coverage : राज्यात मान्सूनने पूर्ण प्रवेश केल्यानंतरही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. हवामान विभागाने आज अमरावती जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर येलो अलर्ट दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com