

Maharashtra Municipal Election Results 2026
esakal
Maharashtra Election Results: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज (शुक्रवार) सकाळपासून सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत आलेल्या ताज्या अपडेट्सनुसार भाजपने सर्वाधिक २४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना शिंदे गट १८ आघाडीवर दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट ७ जागांवर पुढे आहे.