

Maharashtra Election
Esakal
Maharashtra Election: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच महायुतीला (भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गट राष्ट्रवादीP)ने मोठी मुसंडी मारली आहे राज्यभरातून ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी बहुसंख्य महायुतीचे आहेत.मतमोजणी १० वाजता झाली असून बिनविरोध विजयी झालेल्यांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. उर्वरित जागांसाठी निकाल हळूहळू समोर येईल.