Nagarparishad Reservation 2025
esakal
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिना संपण्यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. प्रशासनाने वेगाने तयारीदेखील सुरु केली आहे. आज मंत्रालयात मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.