

Supriya Sule car accident news
esakal
Accident News: खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला शनिवारी रात्री अपघात झाला. सुदैवाने या अपघातात वाहनातील सर्वजण सुरक्षित आहेत. खासदार सुळे यांनी स्वतः स्टेटस ठेवत याबाबत माहिती दिली. आपण सीटबेल्ट लावल्याने सुरक्षित आहोत, असं त्या म्हणाल्या.