cm devendra fadnavis
sakal
झुरिक - ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो, ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक इकोसिस्टिम तयार केली आहे.