Maharashtra Police Transfer: महाराष्ट्र पोलिसांत मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह ३४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Major Maharashtra Police Reshuffle Brings New IPS Appointments Across Mumbai, Pune and Thane : मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसह संवेदनशील भागांत नवे अधिकारी; एटीएस, गुन्हे शाखा, एसआरपीएफ व तटीय सुरक्षेतही महत्त्वाच्या नियुक्त्या
Maharashtra Police Reshuffle 2026: 34 Senior IPS Officers Transferred Across Mumbai, Pune and Thane

Maharashtra Police Reshuffle 2026: 34 Senior IPS Officers Transferred Across Mumbai, Pune and Thane

esakal

Updated on

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलिस दलात व्यापक स्तरावर बदल्या आणि पदोन्नती केल्या आहेत. या फेरबदलांमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. पोलिस स्थापना मंडळ क्र. १ च्या शिफारशींनुसार तसेच कायदा-सुव्यवस्था, निवडणूक आचारसंहिता आणि न्यायालयीन निर्देशांचा विचार करून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com