Maharashtra Finance Ministry : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे? पावसाळी अधिवेशनाआधी निर्णय होणार? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं...

NCP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते तात्पुरते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले होते. पाच महिने उलटूनही हे खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे परत आलेले नाही.
NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 

NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 

esakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्पुरते सोपविण्यात आले. मात्र, आता पाच महिने पूर्ण झाल्यानंतर हे खाते ‘राष्ट्रवादी’कडे पुन्हा सोपविण्यात आलेले नाही. आता हे खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com