Sanjay Letter : मनोज जरांगेंचा ५०० कोटींचा ऑडिओ बॉम्ब’: संजय राऊतांचे अमित शाहांना पत्र, केली 'ही' महत्त्वाची मागणी

Maharashtra Politics : मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्रात राजकीय खळबळ माजली आहे. क्लिपमध्ये आंदोलन मोडीत काढण्याची रणनीती आणि श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपकडून ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचा दावा आहे.
Sanjay Raut’s Letter to Amit Shah

Sanjay Raut’s Letter to Amit Shah Seeking ED Probe

esakal

Updated on: 

Sanjay Raut ED Letter: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये मनोज जरांगे यांचे आंदोलन मोडीत काढण्याची रणनीती आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत भाजपने ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असल्याचा दावा केला जात आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com