Gopichand Padalkar : रोहित पवार यांनी माझ्यावर हल्ला घडवून आणला; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar : मला एक वर्षापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये भेटले होते, त्यावेळी त्यांची आणि माझी ओळखही नव्हती. ते माझ्याकडे आले आणि सांगितले की तुम्हाला धोका आहे. तुमच्या विरोधात रोहित पवार, सुप्रिया सुळे मोठे षडयंत्र रचत आहेत, असं त्यांनी सांगितले.
Rohit Pawar
Gopichand Padalkar AttackEsakal
Updated on

Gopichand Padalkar Attack: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्यावर हल्ला घडवून आणला होता असा आरोप पडळकर यांनी केला आहे. सोलापूरमध्ये 2021 मध्ये माझ्या गाडीवर जो हल्ला करण्यात आला त्या घटनेचा फेरतपास करुन रोहित पवार यांना त्या घटनेत आरोपी केले पाहिजे असे गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com