

शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांविषयी गंभीर आरोप करत त्यांच्यावर थेट अविश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना “जगातील सर्वात अकार्यक्षम डिपार्टमेंट” म्हणून संबोधले असून, त्यांच्या भ्रष्ट कारभारावर थेट प्रकाश टाकला आहे.