

Maharashtra Rain Alert: Heavy rainfall is likely across Konkan
esakal
Maharashtra Rain Alert: Heavy Rain Expected on August 13–15 : राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गुरुवारी (ता. १३) पावसाचा अंदाज वर्तविला आहे.