

Heavy Rain Likely in Pune Ghats, Akola and Amravati
Heavy Rain Likely in Pune Ghats, Akola and Amravati : राज्यात पावसाने उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात पाऊस हजेरी लावत आहे. आज (ता. १०) पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांसह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.