Maharashtra Rain Alert : आजपासून पाऊस पुन्हा सक्रिय ! मुंबईसह ६ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान ? जाणून घ्या

IMD Weather Update : राज्यात काही दिवसांच्या उष्णतेनंतर आजपासून पावसाचा जोरदार पुनरागमन होणार आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने १५ जुलैला कोकणात मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे.
IMD issues heavy rainfall alert across Maharashtra with thunderstorms and strong winds expected.

IMD issues heavy rainfall alert across Maharashtra with thunderstorms and strong winds expected.

esakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने ब्रेक घेतला होता. जुलैच्या सुरुवातीला मुसळधार पावसानंतर राज्यातील अनेक भागांत उष्णता वाढली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह परिसरात तापमान चढल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून राज्यात पावसाचा जोरदार पुनरागमन होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com