Maharashtra Rain Forecast : पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील इतर जिल्ह्यांत आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Yellow Alert : राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात सरी सुरूच आहेत. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Rain Forecast : पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील इतर जिल्ह्यांत आज कसे असेल हवामान? जाणून घ्या
Updated on

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी सुरूच आहेत. आज (ता. ४) पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com