Maharashtra Rain Update: उद्या 'या' जिल्ह्यात रेड अलर्ट! मुंबई, ठाणे, रायगडमध्ये कसा असेल पाऊस?

Rain Update Maharashtra
Rain Update Maharashtra
Updated on

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मान्सून सुरू झाल्याने मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी ट्रॅफिकची समस्या देखील निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने उद्या रत्नागिरी जिल्ह्यात 'रेड' अलर्ट जारी केला. तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार, तानसा जलाशय ओव्हरफ्लो झाले आहेत. यापूर्वी तुळशीचा जलाशय ओसंडून वाहत आहे. मुंबई महानगर प्रदेशाला पाणीपुरवठा करणार्‍या 7 जलाशयांपैकी इतर 4 जलाशयांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

Rain Update Maharashtra
Purushottam Puri : अधिक मासात देशभरातील भाविक का देतात बीडच्या पुरूषोत्तम पुरी मंदिराला भेट? जाणून घ्या आख्यायिका 

मुंबई महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी विहार, तानसा आणि तुळशी तलाव आत्तापर्यंत ओव्हरफ्लो झाले आहेत.

Rain Update Maharashtra
Share Market Closing: तीन दिवसानंतर शेअर बाजारात पुन्हा तेजी, कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.