
Aditi Tatkare: महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी २६ लाख लाभार्थी निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याने त्यांची सूक्ष्म छाननी सुरु करण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’द्वारे ही माहिती दिली.