School Bus Owners Announce Indefinite Strike from July 2 in Maharashtra; Education Disruption Likely : राज्यातील शाळा बस मालकांनी २ जुलै २०२५ पासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रक जारी करत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शालेय वाहतुकीसंदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचे व वाहतूक खात्याचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी या परिपत्रकात म्हटलं आहे.