Santosh Deshmukh: आज बीड जिल्हा बंद! संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीनं हत्या करतानाचे फोटो व्हायरल्यानं महाराष्ट्र सुन्न

Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे.
Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder CaseSakal
Updated on

Santosh Deshmukh: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानं अवघा महाराष्ट्र हादरला आहे. अत्यंत क्रूर पद्धतीनं ही हत्या करण्यात आल्याचं या फोटोंमधून स्पष्ट झालं आहे. यापार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
"मला सहन होत नाही हो..."; मनोज जरांगेंना भेटून धनंजय देशमुख ढसाढसा रडले; संतोष देशमुख हत्येचे फोटो पाहून महाराष्ट्र संतापला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com