SSC Result 2026 OUT! राज्याचा निकाल 92.09 टक्के; दहावीत पुन्हा मुलींची बाजी, येथे पहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

Maharashtra SSC Result 2026 Released: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा निकाल 92.09 टक्के लागला आहे; येथे पाहा जिल्हानिहाय निकाल आणि थेट लिंक.
SSC Result 2026 Maharashtra board district wise result

SSC Result 2026 Maharashtra board district wise result

Sakal

Updated on

Maharashtra Board SSC Result 2026 announced: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ दरम्यान घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन स्वरूपात जाहीर केला. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या या निकालात यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के इतका नोंदवला गेला.

विद्यार्थ्यांना दुपारी १ नंतर ऑनलाइन माध्यमातून आपला निकाल पाहता येणार आहे. परीक्षेला बसलेल्या १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थ्यांपैकी १४ लाख २० हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत अधिक चांगली कामगिरी करत निकालात आघाडी घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com