बँकेतील दोघांनी लग्न केल्यास एकाला राजीनामा द्यावा लागणार, विद्यमान कर्मचाऱ्यांसाठीही कडक नियम

Bank Marriage Rule: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं पती-पत्नीला एकत्र बँकेत एकत्र काम करता येणार नाही असं धोरण मंजूर केलंय. बँकेत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी लग्न केल्यास एकाला राजीनामा द्यावा लागेल.
Maharashtra Cooperative Bank Marriage Rule

Maharashtra Cooperative Bank Marriage Rule Creates Debate Among Employees

Esakal

Updated on

Maharashtra Cooperative Bank: पती-पत्नी दोघेही एकाच बँकेत नोकरी करत असतील तर एकाला राजीनामा द्यावा लागेल असा निर्णय राज्य सहकारी बँकेनं घेतलाय. पती-पत्नीला एकत्र बँकेत नोकरी करण्यास मज्जाव करण्याचं धोरण लागू करण्यात आलंय. हितसंबंध आड येऊ नयेत, गोपनीयता कायम रहावी आणि गैरवर्तन टाळण्यासाठी असा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. याबाबतच्या धोरणावर राज्य सहकारी बँकेच्या प्रशासक सभेत शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com