
Mahavitaran Strike
sakal
पनवेल : विद्युत क्षेत्रातील खासगीकरणविरोधात महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही शासकीय वीज कंपन्यांतील अधिकारी व कर्मचारी, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता-अधिकारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून तीन दिवसांच्या संपावर गेले होते.