राज्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द, उन्हाळ्यात करावं लागणार जनगणनेचं काम, मुख्यालय न सोडण्याचे आदेश

Maharashtra Teachers Holidays Cancelled : सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळाच्या सुट्ट्यात शिक्षकांना जनगनणेची कामं करावी लागणार आहे.
Maharashtra Teachers Holidays Cancelled

Maharashtra Teachers Holidays Cancelled

esakal

Updated on

राज्यात २ मे ते १४ जूनदरम्यान शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागण्याची शक्यता आहे. मात्र, शिक्षकांना यंदा या सुट्ट्यांचा लाभ घेता येणार नाही. सरकारने आगामी जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळाच्या सुट्ट्यात शिक्षकांना जनगनणेची कामं करावी लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये सध्या नाराजीचं वातावरण आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com