Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा(TET) पेपरफुटीचे बिहार कनेक्शन; मास्टरमाईंडच्या पत्नीला पाटण्यातून अटक

TET 2026 Scam : या प्रकरणात याआधी राजीव शाह, आकाश कुमार आणि धीरज कुमार यांना अटक झाली असून ते गुप्तासाठी काम करत होते. बिजेंद्र गुप्ता अनेक वर्षांपासून विविध परीक्षा पेपरफुटी रॅकेटमध्ये सक्रिय असून सध्या फरार आहे.
TET Paper Leak

Maharashtra TET paper leak case unfolds as Bijendra Gupta network exposed

esakal

Updated on

TET Paper Leak: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड बिजेंद्र गुप्ता याची पत्नी सुमन कुमारीला ठाणे पोलिसांनी बिहारच्या पाटणामधून अटक केली आहे.मुंबई पोलीस ब्रिजेशचा शोध घेण्यासाठी सतत छापे टाकत आहेत. पोलिसांनी याआधी या प्रकरणात राजीव शाह (४५, बिहार), आकाश कुमार (३०, बिहार) आणि धीरज कुमार (२८, हरियाणा) यांना अटक केली. हे तिघेही बिजेंद्र गुप्तासाठी काम करत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com